प्रणित मोरे एक लोकप्रिय मराठी स्टॅंड-अप कॉमेडियन आहे.
abp live

प्रणित मोरे एक लोकप्रिय मराठी स्टॅंड-अप कॉमेडियन आहे.

Published by: विनीत वैद्य
प्रणित आपल्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे
abp live

प्रणित आपल्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे

Image Source: Instagram/rj_pranit
प्रणितचे इंस्टाग्रामवर 300K+ फॉलोअर्स असून त्याचे  त्यांचे अनेक चाहते आहेत.
abp live

प्रणितचे इंस्टाग्रामवर 300K+ फॉलोअर्स असून त्याचे त्यांचे अनेक चाहते आहेत.

Image Source: Instagram/rj_pranit
प्रणित मोरे सोशल मीडियावरही सक्रिय आहे त्याचे रिल्स जोरदार व्हायरल होतात.
abp live

प्रणित मोरे सोशल मीडियावरही सक्रिय आहे त्याचे रिल्स जोरदार व्हायरल होतात.

Image Source: Instagram/rj_pranit
abp live

'महाराष्ट्रीयन भाऊ' नावाचे त्यांचे स्वतःचे YouTube चॅनेल आहे.

Image Source: Instagram/rj_pranit
abp live

प्रणित सध्या विविध सामाजिक विषयांवर विनोदी पद्धतीने भाष्य करतो

Image Source: Instagram/rj_pranit
abp live

प्रणित मोरे तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Image Source: Instagram/rj_pranit
abp live

प्रणितच्या विनोदांमध्ये समाजाला विचार करायला लावणारे मुद्दे असतात.

Image Source: Instagram/rj_pranit
abp live

त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.

Image Source: Instagram/rj_pranit
abp live

प्रणित मोरे मराठी स्टँड-अप कॉमेडीमध्ये एक महत्त्वाचे नाव आहे.

Image Source: Instagram/rj_pranit