शुक्रवारी ओटीटीवर 12 चित्रपट मालिका आल्या

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

ग्राम चिकित्सालय सीझन 2

ही मालिका प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आली आहे ज्यात निरहुआसह नवीन कलाकारांनी कॉमेडीची फोडणी दिली आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

परफेक्ट फॅमिली

गुलशन देवैया आणि नेहा धूपियाची ही कौटुंबिक नाट्य मालिका सोनी लिववर आली आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

राजा शिवाजी

रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई केलेला मराठी चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

लॉक अप सीझन 2

फराह खान आणि रितेश देशमुख यांचा हा रिॲलिटी शो 27 जूनपासून नेटफ्लिक्सवर येणार आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

लिंगम

हे जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम करता येते यात एका कबड्डी खेळाडूची संघर्षमय कथा दाखवण्यात आली आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

ब्लास्ट

तमिळ मार्शल आर्ट्स ॲक्शन चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

लिटल ब्रदर

जॉन सीनाची कॉमेडी फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

एजंट किम अ‍ॅक्टिव्ह अगेन

रिटायर्ड सीक्रेट एजंटची कथा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करू शकता

Published by: abp majha web team

ब्लू जास्मिन

केट ब्लँचेटचा गाजलेला चित्रपट प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे

Published by: abp majha web team

लाईफ लॅरी अँड द परस्यूट ऑफ अनहॅपिनेस

ही नवीन कॉमेडी मालिका जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

अवतार फायर आणि ऐश

पेंडोराची नवीन गोष्ट आता जिओ हॉटस्टारवर पाहू शकता

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

हाऊस ऑफ द ड्रॅगन सीझन ३

ड्रॅगन आणि सत्तेची लढाई नवीन हंगामासह परत आली आहे हे जिओ हॉटस्टारवर पाहता येईल

Published by: abp majha web team
Image Source: Instagram

वीकेंड वॉचलिस्ट तयार

आता तुमच्या आवडीचा चित्रपट किंवा मालिका निवडा आणि मनोरंजनाचा आनंद घ्या

Published by: abp majha web team
Image Source: Instagram