जिया शंकरने तिचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

जिया सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

तिच्या या पिंक आउटफिटमध्ये ती खूप क्यूट दिसत आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

पिंक ड्रेस आणि मोकळे केस ठेवून तिने तिचा लुक कंप्लीट केला आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

लंडनमध्ये ती वेकेशनचा मस्त आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

जियाने तिच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

Image Source: instagram \jiyaashankarofficial

जिया शंकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.