इंडिया क्राफ्ट वीक 2024मध्ये खुशी कपूरचा रॅम्प वॉक
खुशीने क्रिस्टल हिऱ्याने तयार केलेला लेहंगा परिधान केला होता.
खुशी या लेहंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
खुशी ही एक उत्तम अभिनेत्री असून तिने अभिनयाची सुरुवात 2016 ला केली.
झोया अख्तर च्या 'द अर्चीज्' या वेब सिरियल मध्ये पाहायला मिळाली.
इंडिया क्राफ्ट वीक 2024 मध्ये खुशी सोबत वेदांग रायनाचा रॅम्प वॉक.
वेदांगने अभिनय क्षेत्रात 'द अर्चीज्' या वेब सिरियल च्या माध्यमतून पदार्पण केले.
खुशीचा लेहंगा गौरव गुप्ताने डिझाईन केला होता.
खुशी इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असते.
वेदांग इन्स्टाग्रामवर बराच सक्रिय असतो.
खुशीचे इन्स्टाग्रामवर 1.4M तर वेदांगचे 316K फॉलोयर्स आहेत.