अंजली आनंद यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

Image Source: instagram/anjalidineshanand

अंजली अनेकदा तिच्या जडपणामुळे ट्रोल झाली आहे.

Image Source: instagram/anjalidineshanand

तिला नेहमी वजम कमी कर मगच ऑडिशन ला ये अस हिनवल गेलं.

Image Source: instagram/anjalidineshanand

पण अजली सर्व गोष्टी सहन करून फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवला आणि खुप मेहनत केली.

Image Source: instagram/anjalidineshanand

आपली ओळख फक्त दिसण्यावरून नाही तर अभिनयातून निर्माण करायची असे ठामपणे अंजलीने ठरवलं होत.

Image Source: instagram/anjalidineshanand

अंजलीने आपल्या कष्टाने आणि समर्पणाने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

अंजलीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.

Image Source: instagram/anjalidineshanand

नंतर तिने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Image Source: instagram/anjalidineshanand

सध्या अंजलीचा 'डब्बा कार्टेल' नावाचा चित्रपट खुप चर्चेत आहे.