नागराज मंजुळेचा पदार्पणातील 'फँड्री' चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/rajeshwariofficial

शालूचा अफगानी सलवार लूक!

Image Source: Instagram/rajeshwariofficial

चित्रपटाचा आशय, दिग्दर्शन कौशल्य, कलाकारांचा अभिनय यामुळे 'फँड्री' चांगली कलाकृती झाली.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

त्याशिवाय, यात काम केलेल्या नवोदित कलाकारांनादेखील या चित्रपटाने ओळख दिली.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

या चित्रपटातील शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर अफगानी सलवार मधला फोटो शेयर केलेला आहे.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

राजेश्वरी खरातच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

अनेकांनी थट्टा-मस्करीच्या स्वरात कमेंट्स केल्या आहेत.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

काहींनी तिच्या तब्बेतीवर ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे.