या यादीत पहिले नाव माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनआहे. ऐश्वर्याने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ फिल्म 'इरुवर'मधून केली होती.
ABP Majha
Image Source: Photo Credit : PTI

या यादीत पहिले नाव माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनआहे. ऐश्वर्याने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ फिल्म 'इरुवर'मधून केली होती. या चित्रपटात ती अभिनेता मोहनलालसोबत दिसली होती

तापसी पन्नूने तेलुगू चित्रपट 'झुम्मंडी नादान'मधून अभिनयाला सुरुवात केली. <br/>याशिवाय अभिनेत्रीने इतर अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ABP Majha
Image Source: Photo Credit : PTI

तापसी पन्नूने तेलुगू चित्रपट 'झुम्मंडी नादान'मधून अभिनयाला सुरुवात केली.
याशिवाय अभिनेत्रीने इतर अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या यादीत क्रिती सेननच्या नावाचाही समावेश आहे. <br/>महेश बाबूच्या 'नेनोक्कडिन' या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली.
ABP Majha
Image Source: Photo Credit : PTI

या यादीत क्रिती सेननच्या नावाचाही समावेश आहे.
महेश बाबूच्या 'नेनोक्कडिन' या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली.

यामी गौतमनेही 'उल्लास उत्साह' या कन्नड चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला.
Image Source: Photo Credit : PTI

यामी गौतमनेही 'उल्लास उत्साह' या कन्नड चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला.

Image Source: Photo Credit : PTI

बॉलीवूडची लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपिका पदुकोणने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या साऊथ चित्रपट 'ऐश्वर्या'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Image Source: Photo Credit : PTI

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही 'थमिजान' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली . या चित्रपटात अभिनेत्री तमिळ सुपरस्टार थलपथी विजयसोबत दिसली होती.