अभिनेत्री मिथीला पालकरन मार्च 2016 मध्ये तिच्या कप गाण्याच्या मराठी आवृत्तीने प्रसिद्ध झाली. पालकरने 2014 मध्ये माझा हनीमून या मराठी भाषेतील लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिच्या अभिनयांनी तीने सर्वांचे मनं जिंकून घेतली आहेत. मिथीला फुशिया पिंक फ्लॉवर पँटसूट परिधान केलं आहे. तिचं हा लुक खूपच सुंदर आहे. मिथीलाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फॅशनेबल लूक करत असते. या लुकमध्ये तिने डेनिम सेट परिधान केल आहे. मिथीलाचा हा लुक खूप क्लासी दिसत आहे. मिथीला सोशल मीडियावर सक्रिय असते.