हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook
हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही.
Image Source: facebook
मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची किमया साधू शकतो.
Image Source: facebook
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या मतमोजणीच्या कलानुसार 90 जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत
Image Source: facebook
भाजप 48,
Image Source: facebook
काँग्रेस 36,
Image Source: facebook
लोक दल 1 , 5 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
Image Source: facebook
त्यामुळे भाजपकडे एकहाती बहुमत आहे.
Image Source: facebook
पुढील काही तासांमध्ये भाजपच्या जागा घटल्या तरी
Image Source: facebook
त्यांना अपक्षांची मदत मिळू शकते.
Image Source: facebook