आपल्या सर्वांना माहित आहे की बारावी बोर्डाचा निकाल खूप महत्वाचा आहे. (Photo Credit : Pixabay) विद्यार्थ्यांनो, बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगा. (Photo Credit : Pixabay) तुम्ही एक टाईम टेबल बनवा. (Photo Credit : Pixabay) सुरुवातीपासूनच टाइम टेबलनुसार अभ्यास करा. (Photo Credit : Pixabay) त्यामुळे तुमच्या मनावर कोणतेही दडपण राहणार नाही. (Photo Credit : Pixabay) तसेच तुम्ही तुमच्या बोर्ड परीक्षेची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. (Photo Credit : Pixabay) तुमच्या काही शंका असतील तर त्या शिक्षकांना लगेच विचारा. (Photo Credit : Pixabay) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका नियमित सोडवा. (Photo Credit : Pixabay) त्यामुळे तुमचा सराव होईल. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)