बारावीनंतर या ठिकाणी मिळू शकतात नोकऱ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

सध्या भारतात अनेक सरकारी नोकऱ्या आहेत ज्यात जाण्याचा स्वप्न विद्यार्थी पाहतात

Image Source: freepik

बारावीनंतर विद्यार्थी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात

Image Source: freepik

सहायक लोको पायलट आणि सहायक तिकीट कलेक्टर पदांसाठीही अर्ज करू शकतात

Image Source: freepik

या पदांसाठी निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते.

Image Source: freepik

बारावीनंतर तुम्ही भारतीय सैन्यातही सेवा करू शकता

Image Source: freepik

तुम्ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी देखील अर्ज करू शकता

Image Source: freepik

बारावीनंतर तुम्ही अकाउंटंटकडेही लागू शकता. हे काम तुम्ही शिकू शकता.

Image Source: freepik

बारावीनंतर कोणत्याही कंपनीचे प्रवर्तक बनू शकता

Image Source: freepik

जर तुम्हाला फिरण्याचा आणि कामाचा अनुभव आवडत असेल, तर तुम्ही पेमेंट कलेक्शनचे काम करू शकता.

Image Source: freepik