देशामधील टॉपचे मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस (MBBS) कोर्सचा दाखल NEET स्कोरच्या आधारवर मिळते.
ही परीक्षा अकाउंट क्षेत्रामधील प्रवेश करण्यासाठी घेतली जाते.
देशामधील टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते.
ही परीक्षा सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आयोजित केली आहे.
देशामधील टॉपच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.
ही परीक्षा देशामधील सर्वात टॉप इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी घेतली जाते.
संघ लोकसेवा आयोगाची, सिव्हिल सर्व्हिस ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे.
एमटेक कोर्स आणि पीएसयूमध्ये सरकारी नौकरीसाठी पास करणे गरजेचे आहे.