गरम पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

पण, कुठल्याही गोष्टीचा अतीरेक हा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

तुम्हीही जास्त प्रमाणात गरम पाणी पीतात का?

जाणून घ्या जास्त प्रमाणात गरम पाणी पिल्यास आरोग्यावर काय परीणाम होतात.

तोंड आणि गळा जळू शकतो. तसेच आग देखील होवू शकते.

शरीर डिहायड्रेट होवू शकते.

पचनाशी संबंधीत समस्या होवू शकतात.

शरीरातील मिनरल इनबॅलन्स होवू शकतात.

झोपेशी संबंधीत समस्या होवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.