DIZO Watch D Sharp भारतात लॉन्च.


DIZO च्या या घड्याळात 1.75-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे.


याला Water Resistant 5ATM रेट केले आहे.


DIZO Watch D Sharp मध्ये 300mAh बॅटरी आहे.


जी 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.


ऑफर किंमतीत ही 2,999 मध्ये उपलब्ध होऊ शकते.