बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

दिशा पटानी आले ग्लॅमरस आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडेच दिशाने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये दिशाचा लूक एकमद ग्लॅमरस दिसत आहे.

दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दिशाचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

दिशा पटानीने 2015 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

दिशा पटानीने दक्षिण भारतीय दिग्दर्शक जगन्नाथ यांच्या लोफर चित्रपटात पहिली भूमिका साकारली.

या चित्रपटात दिशा पटानीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.

दिशा नेहमीच आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.