Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

'पुष्पा 2 : द रुल' या सिनेमाची निर्मिती माय थ्री या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

या निर्मितीसंस्थेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलं आहे. (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

या पोस्टमध्ये सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत, (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

असं लिहिलेलं आहे. 'पुष्पा: द राईज'नंतर आता 'पुष्पा 2 : द रुल' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,पुष्पा राजला रूल करायला आता (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

फक्त 200 दिवस बाकी आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होईल. (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.(Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

'पुष्पा 2' हा 2024 च्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. (Photo : instagram/alluarjunonline)

Image Source: (Photo : instagram/alluarjunonline)

आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत.(Photo : instagram/alluarjunonline)