दिशा परमार ही एक उत्तम अभिनेत्री दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री छोट्या पडद्यावरील तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. प्यार का दर्द है या कार्यक्रमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिशा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह दिशाला फिरण्याची प्रचंड आवड पारंपरिक कपड्यांमध्ये खुललं दिशाचं सौंदर्य दिशाने शेअर केले खास फोटो या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला दिशाची बडे अच्छे लगते ही मालिका सध्या लोकप्रिय आहे