Tork Starts ने आपल्या दोन बाईक भारतात सादर केल्या. Kratos आणि Kratos R असं या बाईक्सचे नाव आहे. Kratos ची किंमत 1.08 लाख आहे. Kratos R ची 1.23 लाख रुपये आहे. कंपनीने या बाईकची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने 20 युनिट्सची ग्राहकांना डिलिव्हरी केली आहेत.