जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (वय 70) यांचे काल रात्री निधन झाले.
ABP Majha

गील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते.

बॉलिवूडमध्ये 'बप्पीदा' अशी ओळख असलेले बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.

त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ABP Majha

जुहू येथील क्रिटी बाप्पी लाहिरी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. 

ABP Majha

बप्पीदा यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिलं. तसेच अनेक गाणीही स्वत: गायली.

ABP Majha

त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली कित्येक गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत.