दहीहंडीला खेळाचा दर्जा



प्रो कबड्डीप्रमाणे प्रो गोविंदा स्पर्धा



गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सवलत



दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी



मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य



गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत



गंभीर इजा झाल्यास पाच लाखांची मदत



दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे



न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे



गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी