भावाच्या लग्नासाठी हृताचा खास लूक, फोटो व्हायरल!

मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. (

‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय

ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली

'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे.

नुकताच हृताने तिचा एक खास लूक इंस्टाग्रामवर शेअर केलाय.

हृता या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे, तिने हा लूक तिच्या भावाच्या लग्नासाठी केला होता.

( photo: hruta12/ig)