आजपासून विठ्ठल रुक्मिणीला चंदनाचा लेप



आजपासून विठ्ठल रुक्मिणीच्या चंदन उटी पुजेस प्रारंभ



उष्म्याचा दाह जाणवू नये परंपरेप्रमाणं विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटी पुजा



मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याहस्ते सपत्नीक पहिली चंदन उटी पुजा



देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात



या पुजेसाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते



चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदन उटीची पुजा होत असते



देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्रॅम उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते