मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता

राज्यात पावसानं मारली दडी

7 सप्टेंबर पर्यंत राज्या तुरळक ठिकाणी हलक्या पावाची शक्यता

सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नाही

राज्यात पावसाची गरज असताना फिरवली पाठ

मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता

पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात

पावसावर एल निनोचा मोठा प्रभाव

पाऊस नसल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत