भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं (PV Sindhu) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय.
स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधुनं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगचा (Pornpawee Chochuwong) पराभव करून उपांत्य पूर्व स्पर्धेत धडक दिलीय.
या स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूनं चोचुवँगवर 21-14, 21-18 अशी सरळ सेटमध्ये मात केलीय.
या स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूनं चोचुवँगवर 21-14, 21-18 अशी सरळ सेटमध्ये मात केलीय.
यापैकी पाच सामन्यात पीव्ही सिंधुचा विजय झालाय. तर, तीन सामन्यात तिला पराभव स्वीकारावा लागलाय.
सिंधूने पॉर्नपावीविरुद्ध चालू मोसमातील दोन पराभवांचा बदलाही घेतलाय.
या महिन्याच्या सुरुवातीला, पोर्नपावीनं मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये देखील सिंधूचा पराभव केला होता.
त्यानंतर बीडब्लूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या गट सामन्यातही सिंधूचा पराभव केला होता.
पीव्ही सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीत ताई यिंगशी सामना होणार आहे. ताई यिंगनं या स्पर्धेत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा 21-10, 19-21, 21-11 च्या फरकानं पराभव केलाय.