मुकेश अंबानींकडे असलेली सर्वात महागडी रोल्स-रॉयस कोणती?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: PIXABAY

भारतात रोल्स-रॉयस कार अत्यंत विलासितेचं प्रतीक आहे. या कारची सुरुवातीचीच किंमत अंदाजे 6.57 कोटी ते 10.50 कोटी (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

Image Source: PIXABAY

जर मुकेश अंबानी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांच्याकडे बुलेटप्रूफ रोल्स-रॉयस कलिनन कार आहे, ज्याची किंमत सुमारे 17 कोटी आहे.

Image Source: PIXABAY

या गाडीला खास Z+ सुरक्षा मानकांचं पालन करण्यासाठी आर्मर्ड करण्यात आलं आहे.

Image Source: PIXABAY

यात बॅलिस्टिक स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

Image Source: PIXABAY

यात एक दमदार 675-लीटर V12 पेट्रोल इंजिन आहे.

Image Source: PIXABAY

अंबानी कुटुंबाने त्यांच्या खास गरजांनुसार यात खास बदल घडवले आहेत.

Image Source: PIXABAY

या आलिशान SUV ला कस्टम पेंट करण्यात आलं आहे आणि त्यात बुलेटप्रूफ काच आणि खास सुरक्षा वैशिष्ट्य आहेत.

Image Source: PIXABAY

हे जिओ गॅरेज (मुंबई) मध्ये असलेल्या सर्वात महागड्या रोल्स-रॉयस कारपैकी एक आहे.

Image Source: PIXABAY

याला जगातील सर्वात सुरक्षित आणि महागड्या एसयूव्हींपैकी एक मानलं जातं.

Image Source: PIXABAY