Image Source: (Photo Credit : PTI)

देशातील घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

आजपासून (9 मार्च 2024 ) सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 6 महिन्यांत 300 रुपयांनी घट झाली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा कमी होण्याची ही 30 महिन्यांतील पहिलीच वेळ आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

जाणून घेऊया विविध शहरांमधील गॅस सिलेंडरची किंमत... (Photo Credit : PTI)

मुंबई

802.50 रुपये (Photo Credit : PTI)

दिल्ली

803 रुपये (Photo Credit : PTI)

कोलकाता

829 रुपये (Photo Credit : PTI)

चेन्नई

818.50 रुपये (Photo Credit : PTI)