PAN 2.0 आल्यानंतर जुन्या पॅनकार्डचं काय होणार?

PAN 2.0 आल्यानंतर जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार नाही.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

जुने पॅनकार्ड नंतरही वैध राहतील आणि त्याचा वापर करता येईल.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

नव्या PAN 2.0 मध्ये QR कोड आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या नव्या सुविधा असतील

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

नवी प्रणाली कार्ड अधिक सुरक्षित आणि वापरण्यास अधिक सुलभ करणार आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

जुन्या पॅन कार्ड होल्डर्सना PAN 2.0 साठी पॅन अपग्रेड प्रोसेसमधून जावं लागेल

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

नव्या पॅनकार्डमध्ये डिजिटल सिग्नेचर आणि इतर आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जाईल.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

ही प्रणाली टॅक्स फायलिंग आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यास फायदेशीर ठरेल

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

त्यामुळे तुमच्याकडे आधीपासूनच पॅनकार्ड असेल तर अजिबात कसलीही चिंता करू नका

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

कारण जरी PAN 2.0 आलं तरीदेखील जुने पॅनकार्ड वैध राहतील