बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस आहे.
प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूडदेखील गाजवत आहे.
प्रियंका चोप्राची एकूण संपत्ती 620 कोटींच्या आसपास आहे.
प्रियंका एका सिनेमासाठी 12 कोटी रुपये आकारते.
एका इंस्टा पोस्टसाठी प्रियंका तीन कोटी रुपये घेते.
प्रियंकाचं मुंबईत एक आलिशान घर आहे.
प्रियंकाच्या मुंबईतील घराची किंमत सात कोटी रुपये आहे.
प्रियंकाच्या लॉस एंजलिसमधील घराची किंमत 238 कोटींच्या आसपास आहे.
प्रियंकाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब प्रियंकाने आपल्या नावे केला.