बिग बींसह अनेक नवखे कलाकार या सिनेमात झळकले.
अनेक कलाकारांना यातून नवी ओळख मिळाली.
यांपैकीच एक म्हणजे भावना भाभीचा रोल केलेली सायली पाटील
तिनं झुंडमधील अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत
सायलीनं सैराट सिनेमासाठी देखील ऑडिशन दिली होती. पण त्यावेळी तिची निवड झाली नाही.
झुंडसाठी तिला नागराज मंजुळेंनी फोन केला तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता.