अभिनेत्री मौनी रॉय म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. सोशल मीडियावर मौनी नेहमीच अॅक्टिव्ह असते, तिचे लाखो फॉलोअर्सही आहेत. काही दिवसांपूर्वी मौनीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. फोटोंमध्ये मौनी स्किन टाईट व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. मौनीचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. मौनीनं कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्यात. मौनीनं स्किन टाइट व्हाइट शॉर्ट ड्रेससोबत Curvy फिगर फ्लॉन्ट केलीये. मोकळे केस आणि स्मोकी आयमेकअपसह मौनीनं आपला लूक पूर्ण केलाय. सर्वात शेवटी मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसून आली होती.