अभिनेता सलमान खान

सलमान खान आज ५८ वर्षाचा झाला आहे

सलमान खानचा चाहता वर्ग बराच मोठा आहे

काल मध्य रात्री पासूनच चाहत्यानी शुभेच्या देयाला भाईजानच्या घरा बाहेर गर्दी केली

मुंबई बाहेरचे चाहता वर्ग सुध्दा सलमान खानला शुभेच्या देण्यास आले होते

काल मध्य रात्रीपासून भाईजानच्या जवळच्या मित्र -मंडळीने आणि कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला

वाढदिवसाचे फोटो बरेच सोशल मीडियावर वायरल देखील झाले आहे

भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो

सलमान खान ने बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले