राजकुमार राव ने एका वर्षात सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे. त्याने या वर्षात फेब्रुवारीपासून एकूण 14 पुरस्कार जिंकले आहेत