बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत भूमी पेडणेकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह अनेकदा तिचे फोटो शेअर करते भूमीने नवे फोटो शेअर केले आहे यामध्ये तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला चाहत्यांना भूमीचा सिझलिंग अंदाज आवडला आहे भूमी या गाऊनमध्ये हॉट दिसत आहे कॅमेराकडे पाहत भूमीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत फोटोतील भूमीची स्टाईल पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.