मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे
मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं.
एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते.
कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो.
'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या खास गोष्टी...
आई-बाबा, भाऊ, स्वरा आणि इरा या माझ्या मुली जवळच्या मैत्रीणी आहेत
'खतरों के खिलाडी' मराठीत सुरू झालं तर ते होस्ट करायला आवडेल.
क्षितिज पटवर्धनने जर दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केलं तर त्याच्यासोबत सिनेमा करण्याची इच्छा आहे.
हो.. मित्राचे कपडे घालून अनेकदा कॉलेजला गेलो आहे.
चहा, ऑम्लेट, वरण-भात
आईने बनवलेलं सुकं चिकन आणि बटाट्याची भाजी, तृप्तीच्या हातचं ब्लॅक चिकन
नाटकाच्या प्रयोगादरम्यान लोकलने प्रवास करायला आवडतं.