देशातील सर्वात सुरक्षित कार कोणती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

रोज भारतात अनेक लोक रस्ते अपघातात जीव गमावतात

Image Source: pexels

माणूस म्हणून चूक होणं स्वाभाविक आहे, पण काही गोष्टींचं भान ठेवलं, तर माणूस स्वतःचा आणि आपल्या माणसांचा जीव वाचवू शकतो.

Image Source: pexels

सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर चालण्यासाठी गाडी घेताना तिच्या सुरक्षा वैशिष्ट्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

त्याला सेफ्टी रेटिंग किती मिळाले आहेत, हे नक्की पाहा.

Image Source: pexels

भारतात काही गाड्या अशा आहेत ज्या खूप सुरक्षित आहेत आणि त्यांना 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

Image Source: pexels

सर्वात वर टाटा कंपनीची कर्व्ह ही गाडी आहे. ही गाडी तिच्या डिझाइन आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते.

Image Source: pexels

टाटाच्या गाड्या सुरक्षित आणि मजबूत दोन्ही आहेत. टाटाची हॅरियर, पंच ह्या सगळ्या गाड्या सुरक्षित आहेत.

Image Source: pexels

महिंद्रा कंपनीची थार आणि XEV 9e ही सुद्धा मजबूत आणि सुरक्षा वैशिष्ट्यांनी भरलेली गाडी आहे

Image Source: pexels

भारत NCAP आणि ग्लोबल NCAP च्या निकालांवरून कोणत्या गाड्या सर्वात जास्त सुरक्षित आहेत हे समजते

Image Source: pexels