डोनल्ड ट्रम्प यांच्या गाडीची किंमत किती आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी कॅडिलॅक कंपनी खास कार डिझाइन करते.

Image Source: pexels

ही गाडी इतकी मजबूत असते की तिच्या खाली बॉम्ब जरी फुटला तरी आत बसलेल्या लोकांना काही होत नाही

Image Source: pexels

यावरचे आरसे बुलेटप्रूफ असतात ज्यावर रायफलच्या गोळ्यांचाही परिणाम होत नाही

Image Source: pexels

अमेरिकेचे राष्ट्रपती जिथे जातात, त्यांची खास गाडीही त्यांच्यासाठी तिथे जाते.

Image Source: pexels

अमेरिकेचे राष्ट्रपती सध्या ज्या गाडीतून प्रवास करतात, तिची किंमत सुमारे 14.5 कोटी रुपये आहे.

Image Source: pexels

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या चीनच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचे चिनी राष्ट्रध्यक्षांनी विमानतळावर पोहोचून भव्य स्वागत केले.

Image Source: pexels

राष्ट्रपती ट्रम्प जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत

Image Source: pexels

त्यांच्या सुरक्षिततेसाठी जगातील सर्वात मजबूत गाडी देखील त्यांच्याकडे आहे

Image Source: pexels

तुम्हाला सांगतो की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यावर हल्ले झाले आहेत.

Image Source: pexels