हिरोची कोणती बाईक सर्वात स्वस्त आहे?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: heromotocorp.com

हीरो कंपनी भारतात त्यांच्या विश्वासार्ह बाईक्ससाठी ओळखली जाते.

Image Source: heromotocorp.com

विशेषतः बजेट विभागामध्ये Hero splendor मोटरसायकल्सचा चांगला प्रभाव आहे.

Image Source: heromotocorp.com

जर तुम्हाला कमी किंमतीत चांगली बाईक घ्यायची असेल, तर Hero कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Image Source: heromotocorp.com

हीरो एचएफ डिलक्स हीरोची सर्वात स्वस्त बाईक आहे.

Image Source: heromotocorp.com

ही एक एंट्री लेव्हल कम्यूटर बाईक आहे जी रोजच्या वापरासाठी बनवलेली आहे.

Image Source: heromotocorp.com

याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 59000-60000 रुपयांच्या आसपास आहे.

Image Source: heromotocorp.com

यामध्ये 97.2cc इंजिन आहे जे चांगले मायलेज देते.

Image Source: heromotocorp.com

या मोटरसायकलचे मायलेज अंदाजे 60-70 kmpl पर्यंत सांगितले जाते.

Image Source: heromotocorp.com

यासोबतच, याची देखभाल खर्च देखील खूप कमी आहे.

Image Source: heromotocorp.com