ह्युंदाई I-20 च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत काय?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: hyundai.com

हुंदाई I-20 दमदार वैशिष्ट्यांनी युक्त कार आहे. या गाडीचे नाईट एडिशनदेखील बाजारात आहे.

Image Source: hyundai.com

ह्या ह्युंदाईच्या हॅचबॅकमध्ये 5 सीटची सोय आहे, ज्यात 1.2 लीटर Kappa पेट्रोल इंजिन आहे.

Image Source: hyundai.com

ह्युंदाई I-20 मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत 6,000 rpm वर 83 PS ची शक्ती मिळते.

Image Source: hyundai.com

या गाडीत इंजिनसोबत जर iVT ट्रांसमिशन असेल, तर 6,000 rpm वर 88 PS ची शक्ती मिळते.

Image Source: hyundai.com

या गाडीच्या इंजिनमधून 4200 rpm वर 1147 Nm चा टॉर्क मिळतो

Image Source: hyundai.com

ह्या हुंदाई गाडीत एकावेळी 37 लिटर पर्यंत इंधन भरता येते. या गाडीत सनरूफ देखील आहे.

Image Source: hyundai.com

ह्युंदाई आई20 या इंजिनसोबत 16-20 kmpl चं मायलेज देण्याचा दावा करते. या कारमध्ये सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्स दिले आहेत.

Image Source: hyundai.com

ह्युंदाई I-20 च्या सर्वात स्वस्त मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.87 लाख रुपये आहे.

Image Source: hyundai.com

ह्या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.43 लाख रुपये आहे.

Image Source: hyundai.com