क्लासिक 350 चं मायलेज किती आहे?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे 9 प्रकार भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डच्या या दमदार मोटरसायकलमध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 मध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 6,100 rpm वर 20.2 bhp ची शक्ती मिळते.

Image Source: royalenfield.com

या मोटरसायकलच्या इंजिनमधून 4,000 rpm वर 27 Nm चा टॉर्क मिळतो.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डच्या मोटरसायकलमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन प्रणाली देखील आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 मध्ये 1390 mm चा व्हीलबेस आणि 170 mm चा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चं सरासरी मायलेज 35 kmpl आहे.

Image Source: royalenfield.com

या बाईकमध्ये 13 लिटरपर्यंत इंधन भरता येते, ज्यामुळे ही मोटरसायकल 455 किलोमीटर अंतर पार करू शकते.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 ची एक्स शोरूम किंमत 1,81,118 रुपयांपासून सुरू होऊन 2,15,750 रुपयांपर्यंत जाते.

Image Source: royalenfield.com