भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 10 गाड्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pinterest

जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या नेहमीच मध्यमवर्गीयांची पहिली पसंती राहिल्या आहेत

Image Source: pinterest

भारतात तर त्या गाड्यांची विक्री सर्वाधिक होते ज्यांचे मायलेज चांगले असते

Image Source: pinterest

तर चला आज जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 10 गाड्यांबद्दल

Image Source: pinterest

यात मारुती सुझुकीची सेलेरिओ सर्वात वर येते जिचे सीएनजी मॉडेल 26.68 किमी प्रति किलो मायलेज देते

Image Source: pinterest

मारुति सुजुकीची वॅगनआर 25.29 चा मायलेज देते आणि मारुति सुजुकीची डिझायर एका लिटरमध्ये 25.71 किमीचा दावा करते

मारुति सुझुकी स्विफ्ट 25.75 किमी प्रति लिटर आणि अल्टो 24.90 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते

Image Source: pinterest

मारुति सुझुकी एस प्रेसो 25.30 किमी प्रति लिटर आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर 27.97 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते

Image Source: pinterest

टाटा अल्ट्रोज 25.71 किमी प्रति लीटर आणि होंडा सिटी हायब्रीड 26.5 किमी प्रति लीटर चे मायलेज देते

Image Source: pinterest

टाटा पंच 26.99 किमी प्रति किलो सीएनजी पर्यंत मायलेज देते

Image Source: pinterest