'ही' 5 वैशिष्ट्ये Tata Sierra ला खास बनवतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

टाटा सिएरा आधुनिक आणि भविष्यवादी डिझाईनसह सादर केली गेली आहे. ज्यामध्ये मोठी फ्रंट ग्रिल, आकर्षक एलईडी हेडलाईट्स आणि क्लासिक सिएरा शैलीतील मोठी साईड विंडो दिली आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

या एसयूव्हीच्या केबिनमध्ये प्रीमियम अनुभव देण्यासाठी मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि मल्टी-लेअर डॅशबोर्ड डिझाईन आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

गाडीत प्रगत कनेक्टेड कार तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्ते मोबाइल ॲपद्वारे अनेक वैशिष्ट्ये नियंत्रित करू शकतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

Tata Sierra मध्ये सुरक्षेसाठी 6 airbags, ABS, EBD, electronic stability control aani 360 डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स आहेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

यामध्ये ADAS तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे, ज्यात लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि अडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

यामध्ये Adaptive Cruise Control, Lane Keep Assist, Emergency Braking आणि Blind Spot Detection सारखी आधुनिक सुरक्षा उपकरणे आहेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media

टाटा सियारा एका मजबूत प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे, ज्यामुळे तिची बांधणीची गुणवत्ता आणि सुरक्षा मानके भारतीय रस्त्यांसाठी अधिक चांगली आहेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: social media