ईव्हीचे सर्वात विश्वासार्ह ब्रँड कोणते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे.

Image Source: pexels

लोक आता पेट्रोल डिझेल वाहनांपासून दूर जाऊन इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत.

Image Source: pexels

ईव्हीच्या सर्वात विश्वसनीय ब्रँड्सबद्दल जाणून घेऊयात...

Image Source: pexels

भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स सर्वात विश्वासार्ह ब्रँड मानला जातो.

Image Source: pexels

टाटाच्या गाड्या त्यांच्या मजबूत बिल्ड क्वालिटी आणि बॅटरी सेफ्टीसाठी ओळखल्या जातात.

Image Source: pexels

हुंडई देखील ईव्ही बाजारात एक मजबूत खेळाडू आहे.

Image Source: pexels

हुंडई ईव्ही गाड्या प्रीमियम लूकसह येतात, ज्या तरुण ग्राहकांना खूप आकर्षित करतात.

Image Source: pexels

महिंद्रा इलेक्ट्रिकनेही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Image Source: pexels

महिंद्राच्या EV गाड्या विशेषतः SUV सेगमेंटमध्ये दमदार कामगिरी आणि मजबूत डिझाइनसाठी ओळखल्या जातात.

Image Source: pexels