भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार कोणत्या?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pinterest

गेल्या काही वर्षांपासून ऑटोमोबाइल उद्योगात सुरक्षेला सर्वात महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे.

Image Source: pinterest

भारतात कार खरेदी करताना फक्त मायलेज आणि फीचर्सच नाही तर सुरक्षितता देखील एक महत्त्वाचा घटक बनली आहे.

Image Source: pinterest

जेव्हा आपण कुटुंबासोबत रस्त्यावर बाहेर पडतो तेव्हा त्यांची सुरक्षितता ही सर्वात मोठी चिंता असते.

Image Source: pinterest

तुम्हीही भारताच्या सर्वात सुरक्षित गाड्या कशा ओळखायच्या याबद्दल चिंतेत आहात का?

Image Source: pinterest

भारत NCAP 2026 च्या नवीन रेटिंगमध्ये काही गाड्यांनी उत्कृष्ट सुरक्षितता कामगिरीने सर्वांना चकित केले आहे.

Image Source: pinterest

टाटा हॅरियर ईव्ही, महिंद्राची एक्सईव्ही ९ई, महिंद्रा बीई ६ आणि किया सेल्टोसने एनसीएपीच्या रेटिंगमध्ये 32 पैकी 31.70 सुरक्षा स्कोअर मिळवला आहे.

Image Source: pinterest

तर Maruti Victoris ने 32 पैकी 31.66 गुण मिळवले आणि Tata Punch EV ने 32 पैकी 31.45 गुण मिळवले

Image Source: team-BHP

ही रँकिंग फक्त क्रॅश टेस्टच्या गुणांवर आधारित नाही कुटुंबाची सुरक्षितता मजबूत बॉडी आणि प्रगत वैशिष्ट्यांवर आधारित आहे.

Image Source: pinterest

नवीन गाडी खरेदी करताना फक्त किंमत आणि मायलेजच नाही तर सेफ्टी रेटिंगही नक्की बघा.