मर्सिडीजची सर्वात स्वस्त EV किती रुपयांना मिळते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

मर्सिडीज लक्झरी गाड्यांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

Image Source: pexels

आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विभागातही वेगाने वाटचाल करत आहे.

Image Source: pexels

या पार्श्वभूमीवर Mercedes च्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात...

Image Source: pexels

मर्सिडीजची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मर्सिडीज बेंझ ईक्यूए मानली जाते.

Image Source: pexels

भारतात या कारची किंमत अंदाजे 67 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Image Source: pexels

ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी सुमारे 500 किमी पर्यंतची रेंज देते.

Image Source: pexels

मर्सिडीज बेंझ ईक्यूएमध्ये कंपनीने 70.5kWh क्षमतेचा दमदार बॅटरी पॅक दिला आहे.

Image Source: pexels

या कारची इलेक्ट्रिक मोटर 190hp ची शक्ती आणि 385Nm चा टॉर्क निर्माण करते.

Image Source: pexels

या कारला 19 इंचचे अलॉय व्हील्स दिले आहेत.

Image Source: pexels