हॅरियर EV : परफॉर्मन्स आणि रेंजसाठी तयार ? जाणून घ्या

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

हॅरियर.इव्हीमध्ये पुढे 158 पीएस आणि मागे 238 पीएसची ड्युअल मोटर शक्ती आहे.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

ड्युअल मोटर सेटअपमधून 504 एनएम टॉर्क निर्माण होतो.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

0 ते 100 किमी/ता केवळ 6.3 सेकंदात – या सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

क्वॉड व्हील ड्राइव्ह आणि 6 टेरेन मोडमुळे खरी ऑफ-रोड क्षमता मिळते.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

540° अंश सराऊंड व्ह्यूमुळे आजूबाजूचे व खालचे दृश्य सहज दिसते.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

डॉल्बी अ‍ॅटमॉससह JBL ब्लॅक 10-स्पीकर सिस्टीम मिळते.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

जगातील पहिली 14.53 हरमन निओ QLED इन्फोटेन्मेंट स्क्रीन यात आहे.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

75 kWh बॅटरी 627 km ARAI प्रमाणित रेंज देते.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 250 km रेंज वाढते.

Image Source: INSTAGRAM / tata.evofficial

पहिल्या खाजगी मालकासाठी बॅटरीवर आजीवन वॉरंटी आहे.