7 लाखाच्या बजेटमध्ये 'या' आहेत स्वस्त सीएनजी कार

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

आजकाल पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोक सीएनजी कार्सकडे वेगाने वळत आहेत.

Image Source: pexels

कमी खर्चात जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कार्स, खासकरून मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय ठरल्या आहेत.

Image Source: pexels

जर तुमचा बजेट 7 लाख रुपयांपर्यंत आहे, तर या रेंजमध्ये अनेक चांगल्या आणि परवडणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत.

Image Source: pexels

मारुती सुझुकी ऑल्टो के 10 सर्वात स्वस्त सीएनजी कार्सपैकी एक आहे. तिच्या सीएनजी प्रकाराची किंमत अंदाजे 4.82 लाख एक्स-शोरूम आहे.

Image Source: cardekho.com

रेनॉल्ट क्विड 4.30 लाख एक्स-शोरूम पासून सुरू होणारी ही एक अतिशय परवडणारी कार आहे.

Image Source: cardekho.com

मारुती सुझुकी एस-प्रेसो ही बजेटमध्ये चांगली निवड आहे. तिच्या सीएनजी प्रकाराची किंमत अंदाजे 4.62 लाख एक्स-शोरूम आहे.

Image Source: cardekho.com

मारुती सुझुकी सेलेरियो तिच्या मायलेजसाठी बरीच लोकप्रिय आहे. तिच्या सीएनजी प्रकाराची किंमत अंदाजे 5.98 लाख एक्स-शोरूम आहे.

Image Source: cardekho.com

मारुती सुझुकी वॅगनआर कुटुंबासाठी चांगली मानली जाते, तिच्या सीएनजी प्रकाराची किंमत अंदाजे 5.89 लाख एक्स-शोरूम आहे.

Image Source: cardekho.com

टाटा टियागो तिच्या मजबूत बांधणी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते, तिच्या सीएनजी प्रकाराची किंमत अंदाजे 5.5 लाख एक्स-शोरूम आहे

Image Source: cardekho.com