अतुल कुलकर्णी यांनी केवळ मराठीच नव्हे तर , हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे.

अतुल कुलकर्णी यांनी खूप मेहनतीने अभिनयाचे बारकावे शिकून घेतले

अतुल कुलकर्णी यांनी 1995 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा केला.

‘भूमि गीता’ या चित्रपटातून अतुल कुलकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले.

एकापेक्षा एक दमदार चित्रपट करत असतानाच, अतुल कुलकर्णी यांना मधुर भांडारकर यांनी ‘चांदनी बार’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

अतुल कुलकर्णी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.

अतुल कुलकर्णी यांचा नटरंग हा सिनेमा चांगलाच गाजला.

मुख्य आणि सहाय्यक पात्राबरोबरच अतुल कुलकर्णी यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही खूप गाजल्या

अतुल कुलकर्णी यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.