सूर, ताल, लय यांचा संगम म्हणजे आशा भोसले.



आपल्या सूरांनी अवघ्या विश्वाला गवसणी घालणाऱ्या आशाताईंचा आज 90 वा वाढदिवस आहे



8 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचा जन्म झाला



कुणाचा विश्वास बसणार नाही, इतक्या त्या आजही सक्रिय आहेत.



त्यांच्या आवाजाने किमान चार पिढ्यावर मोहिनी घातली आहे.



भारतातील सर्व संगीतकार आणि बहुतेक सर्व गायकांसोबत आशाताईंनी काम केलंय.



त्यामुळे त्या जशा जुन्या पिढीच्या तशाच आजच्या पिढीच्याही आहेत.



त्यांना कोणतंही गाणं वर्ज नव्हतं.



बालगीतांपासून प्रेमगीतांपर्यंतअगदी कॅब्रे गाण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत सूरेल झालाय



मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत.