श्रावण महिना येत्या 25 जुलैपासून सुरु होणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

श्रावणात अनेक देवी-दैवतांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी उपवास केले जातात.

Image Source: pinterest

त्यापैकीच एक म्हणजे भगवान शंकर. तुमच्यावर देखील बाबा भोलेनाथांची कृपा आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा सोपे संकेत.

Image Source: pinterest

घरात अचानक चंदन किंवा कापूरचा सुगंध जाणवतो, पण तिथे कुठलाही स्रोत नसतो.

Image Source: pinterest

सारखे शिव, त्रिशूल किंवा कैलास पर्वताचे स्वप्न येणे.

Image Source: pinterest

निसर्गात किंवा वस्तूंमध्ये शिवलिंगासारखा आकार दिसणे.

Image Source: pinterest

घरात अनपेक्षित शांतता आणि सुरक्षितता जाणवणे.

Image Source: pinterest

स्वप्नात किंवा वास्तवात साप अनेक वेळा दिसणे.

Image Source: pinterest

दुखणं किंवा आजार अचानक बरे होतात.

Image Source: pinterest

बैल किंवा कावळा वारंवार घराजवळ दिसणे.

Image Source: pinterest

ॐ नम: शिवाय” हा मंत्र मनात किंवा कानात आपोआप ऐकू येणे.



अचानक शिवमंदिर, तसेच, धार्मिक कार्यात रस वाटणे.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest