हिंदू धर्मात सत्यनारायण पूजेचे खूप महत्त्व असतं.

काही विशेष दिवस किंवा तारखांमध्ये सत्यनारायण पूजा केली जाते.

चला तर, जाणून घेऊया सत्यनारायण पूजा करू शकता.

पौर्णिमेला आणि एकादशीला हे पूजन सर्वात शुभ मानली जाते.

ग्रह शांती किंवा कोणत्याही ग्रह दोषाच्या निवारणासाठी सत्यनारायण पूजा शुभ आहे.

नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा मोठ्या कामाची सुरुवात करताना ही पूजा करू शकता.

घरात सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते, गुरुवारच्या दिवशी सत्यनारायण पूजा करा.

विवाह वाढदिवस, वाढदिवस किंवा शुभ प्रसंगी सुद्धा सत्यनारायण पूजा करू शकता.